वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोडला किती वेळ थांबणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत ट्रेनचा ( Vande Bharat Train ) आज महाराष्ट्रात शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्रासाठी दोन वंदे भारत ट्रेनला आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )…