Tag: #taxi

 भाडे नाकारणं रिक्षा-टॅक्सी चालकांना महागात पडणार!  

मुंबई : शहरात टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून सर्रासपणे भाडे नाकारलं जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. रात्री बेरात्री नागरिकांना अनेकदा या गोष्टींचा अनुभव येत असतो. आता त्याला नियंत्रण बसणार असून अशा…

error: Content is protected !!