आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका (MLA Sanjay Shirsat Heart Attack)आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.…