समता पक्षाचा ‘मशाल’वर दावा, ठाकरे गटाची चिन्हावरून कोंडी?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) या गटाला मिळालेल्या धगधगत्या मशाल या चिन्हावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवगंत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा…