सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, EWS आरक्षण वैधच, घटनापीठाचा ३ विरुद्ध २ निर्णय
केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण (EWS Reservation) वैध असून हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निकाल घटनापीठाने दिला (Supreme Court Verdict On EWS Reservation)आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला…