पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा आंदोलन
पुण्यात आज पुन्हा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. याआधी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत नवीन परीक्षा प्रणाली 2025 पासून लागू…