Tag: india

ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार उपग्रह भारतात पोहोचणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात…

 NIA ला मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट

 राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA)  ई-मेलवरून (Email)  मुंबईवर हल्ला (Mumbai Attack)  करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं (Taliban) नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात…

नर्सिंग कॉलेजेस संदर्भात अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

महत्त्वाच्या ठिकाणी 157 नर्सिंग कॉलेजेस सुरु होणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा. मुले आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना. पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट…

देशातील ‘सिकल सेल अॅनिमिया’ नष्ट करणार – निर्मला सितारामन

 2027 पर्यंत देशातील ‘सिकल सेल अॅनिमिया’ नष्ट करणार सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळतो दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव दिले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी…

निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

Budget 2023 Session Parliament LIVE : केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. गरीबांना 2024 पर्यंत मोफत…

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३: महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी- -खो-खो मध्ये मुलामुलींचा यजमानांवर दणदणीत विजय मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, जबलपर, इंदौर अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा २०२२ स्पर्धेत…

‘सं गच्छत्वं, सं वदत्वं….‘ राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज अभिभाषण झाले. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील संयुक्त सत्राला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले.  1…

मागील 9 वर्षातील कामामुळे भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला; द्रौपदी मुर्मू 

आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. पाहा त्या काय म्हणाल्या… https://www.youtube.com/live/lM3jUXvp3j4?feature=share आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

Union budget 2023: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट? आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर उद्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे.…

जगभरात भारताचा डंका, चीन-अमेरिकेला मोठा धक्का

आर्थिक मंदीच्या भीतीने 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढू शकतो. पण अमेरिकेचा जगतीक्व अर्थव्यवस्थेतला वाटा कमी होण्याची शक्यता आहे. IMF च्या मते, जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका आहे.…

error: Content is protected !!