Union budget 2023: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट? आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर उद्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे.…