परकीय चलनाच्या साठ्यामुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणता येऊ शकते : अर्थमंत्री
Economic Survey 2022-23: भारतीय जीडीपी वाढीचा दर हा 7 टक्क्यांच्या आत अपेक्षित असला तरी जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी असेल, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं.…