Tag: delhi

ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार उपग्रह भारतात पोहोचणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात…

मोदी सरकार जाता जाता भरभरून देणार?, पेटाऱ्यात दडलंय काय?

Updated on: Feb 01, 2023 | 10:58 PM पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पातून बड्या घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ करणे, मध्यम वर्गाला…

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते? 

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. ते आज 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात…

संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले; शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं? 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आज दोन्ही गटांनी…

 सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, EWS आरक्षण वैधच, घटनापीठाचा ३ विरुद्ध २ निर्णय

 केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण (EWS Reservation) वैध असून हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निकाल घटनापीठाने दिला  (Supreme Court Verdict On EWS Reservation)आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला…

देशाच्या वित्तीय तुटीमध्ये वाढ

एप्रिल-सप्टेंबर काळात वित्तीय तूट 6.20 लाख कोटींवर  केंद्र सरकारच्या आर्थिक तुटीमध्ये वाढ होऊन ती आता 6.20 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याच्या काळात म्हणजे एप्रिल…

शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना अटकेत 

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.  25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतली आहे. ग्लोबल…

ईडीची रेझरपेसह इतर कंपन्यांवर छापेमारी 

नवी दिल्ली: ईडीने आज चायनिज लोन अॅप (Chinese Loan App) संबंधित पेमेंट गेटवे असलेल्या रेजरपे (Razorpay) आणि इतर कंपन्यावर छापेमारी करत 78 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कंपन्यांचे…

5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय

देशभरातील मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरामध्ये 5G सेवा सुरु झाली आहे.  प्रत्येकजण या नव्या सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक आहे. 5G सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 5G चं…

error: Content is protected !!