Tag: #breakingnews

महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…

संजय राऊत अडचणीत हक्कभंग समिती गठीत

‘विधिमंडळ नसून चोरमंडळ’ असं वक्तव्य केल्याने खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. “संजय राऊत यांनी सर्वपचे पक्षीय आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे,” असं म्हणतं…

भोसरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा

 भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.…

ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार उपग्रह भारतात पोहोचणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात…

नर्सिंग कॉलेजेस संदर्भात अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

महत्त्वाच्या ठिकाणी 157 नर्सिंग कॉलेजेस सुरु होणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा. मुले आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना. पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट…

मोदी सरकार जाता जाता भरभरून देणार?, पेटाऱ्यात दडलंय काय?

Updated on: Feb 01, 2023 | 10:58 PM पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पातून बड्या घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ करणे, मध्यम वर्गाला…

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३: महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी- -खो-खो मध्ये मुलामुलींचा यजमानांवर दणदणीत विजय मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, जबलपर, इंदौर अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा २०२२ स्पर्धेत…

पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला, गंभीर दुखापत

पुणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून  मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने…

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते? 

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. ते आज 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात…

संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले; शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं? 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आज दोन्ही गटांनी…

error: Content is protected !!