ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले
नवी दिल्ली : खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगामध्ये गेला होता. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना…