‘सं गच्छत्वं, सं वदत्वं….‘ राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज अभिभाषण झाले. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील संयुक्त सत्राला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. 1…