वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…..!
प्रत्येक व्यक्तीचां जन्म हा एका इच्छित कार्यासाठी झालेला असतो.छत्रपती शिवरायांच्या जन्म मुळात राष्ट्र निर्मिती झालेला होता.असा योग एकदाच आलेला होतं.प्रभू रामचंद्राच्या जन्म झाला त्याचं वेळी हनुमान,सुग्रीव,अंगद, नल नील,शबरी, केवट,जन्माला आले…