Category: पुणे

पुणे

पीपीपी तत्त्वावरील 6 रस्त्यांच्या 162 कोटींच्या कामांना मंजूरी

पुणे | पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्याचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्यानुसार आणखी 6 रस्ते पीपीपी तत्वावर करण्यासाठी स्थायी समिती…

महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…

कसबापेठेत रवींद्र धंगेकर विजयी तर भाजपचा पराभव

तर भाजपच्या पराभवाची पाच कारणे पुण्याचा कसबा मतदारसंघ कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला. लढत चुरशीची होतीच, पण दहा हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पुण्याचा कसबा…

कसबापेठ पोटनिवडणूक, जनता वाऱ्यावर, जातीयवाद चव्हाट्यावर!

स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक नोव्हेंबर२०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यात. मुक्ता टिळक आमदार होण्याआधी पुण्याच्या (पुणे महानगरपालिका) महापौर देखील होत्या पुण्याच्या जनतेने भाजपला २०१७ च्या पुणे मनपा निवडणुकीत एकहाती सत्ता…

भोसरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा

 भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.…

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा आंदोलन

पुण्यात आज पुन्हा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. याआधी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत नवीन परीक्षा प्रणाली 2025 पासून लागू…

पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला, गंभीर दुखापत

पुणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून  मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने…

संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले; शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं? 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आज दोन्ही गटांनी…

समुद्राच्या काठावर वसलेली शहरं बुडण्याची शक्यता

इसरोकडून अहवाल प्रदर्शित माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या हवामान बदलांमुळं मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना…

पन्नास वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार, कोथरूडच्या CA ला बेड्या

प्रतिनिधी पुणे, गौरव राणे, 27/11/2022, 23:48 IST कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीए ला पोलिसांनी अटक केली. येरवडा पोलीस…

error: Content is protected !!