Category: देश

देश

महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…

लोकशाही संपली मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगावं – उद्धव ठाकरे

शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका…

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का

प्रतिनिधी मुंबई, 17FEB2023 10:23 PM(IST) शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 5

जानेवारीचा महिना होता, सन 1664, स्वराज्य उभं करण्याच काम नेटाने सुरू होते,एक एक किल्ला घेणे, मावळे जमविणे, आणि त्याना सैनिक प्रशिक्षण देणे, स्वराज्याच्या सीमा वाढवणे आणि त्या सुरक्षित करणे यावर…

वेध रायगडाचा: थोरलं राज सांगून गेलं (भाग ३)

बेंगरुळातून राजमाता जिजाऊ आणि शिवबा आपल्या कुटुंब कबिल्या सह ओसाड पडलेल्या पुणे प्रांतात वस्तीला आले होते, मुरार जगदेवाने बेचिराख केलेलं पुणे, उलटी पहार आणि त्यावर चामड्याचे तुटकी वहाण टांगलेल पुणे…

ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार उपग्रह भारतात पोहोचणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात…

 NIA ला मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट

 राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA)  ई-मेलवरून (Email)  मुंबईवर हल्ला (Mumbai Attack)  करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं (Taliban) नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात…

‘रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताला वंदे भारत 2.0, हायड्रोजन ट्रेनची भेट दिली आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी जाहीर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…

टॅक्स स्लॅबमध्ये बदल, 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.  टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली…

नर्सिंग कॉलेजेस संदर्भात अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

महत्त्वाच्या ठिकाणी 157 नर्सिंग कॉलेजेस सुरु होणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा. मुले आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना. पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट…

error: Content is protected !!