महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…