Category: जळगाव

जळगाव

‘मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्या नावाला माझा पाठिंबा!’

मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदासाठी काही निकष असतात. कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असेल तर मी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो, असं मोठं वक्तव्य…

भोसरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा

 भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.…

संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले; शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं? 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आज दोन्ही गटांनी…

भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के

प्रतिनिधी जळगाव जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के बसलेत या भुकंम्पात कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केलं आहे. नाशिक परिक्षेत्रातील…

समुद्राच्या काठावर वसलेली शहरं बुडण्याची शक्यता

इसरोकडून अहवाल प्रदर्शित माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या हवामान बदलांमुळं मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना…

पन्नास वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार, कोथरूडच्या CA ला बेड्या

प्रतिनिधी पुणे, गौरव राणे, 27/11/2022, 23:48 IST कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीए ला पोलिसांनी अटक केली. येरवडा पोलीस…

बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थची बाजारात दमदार एन्ट्री

शेअर बाजारात पडझड सुरू असताना दुसरीकडे आज दोन कंपन्यांची बाजारात लिस्टिंग झाली. मेदांता या ब्रॅण्ड अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी ‘ग्लोबल हेल्थ’ (Global Health) कंपनी आणि खाद्यपदार्थ तयार करणारी बिकाजी फूड्स…

 सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, EWS आरक्षण वैधच, घटनापीठाचा ३ विरुद्ध २ निर्णय

 केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण (EWS Reservation) वैध असून हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निकाल घटनापीठाने दिला  (Supreme Court Verdict On EWS Reservation)आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला…

ईडीची रेझरपेसह इतर कंपन्यांवर छापेमारी 

नवी दिल्ली: ईडीने आज चायनिज लोन अॅप (Chinese Loan App) संबंधित पेमेंट गेटवे असलेल्या रेजरपे (Razorpay) आणि इतर कंपन्यावर छापेमारी करत 78 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कंपन्यांचे…

पिकांच्या प्रमाणित बियाण्यांवर अनुदान मिळणार 

काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. याकरता केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि…

error: Content is protected !!