Month: February 2023

कसबापेठ पोटनिवडणूक, जनता वाऱ्यावर, जातीयवाद चव्हाट्यावर!

स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक नोव्हेंबर२०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यात. मुक्ता टिळक आमदार होण्याआधी पुण्याच्या (पुणे महानगरपालिका) महापौर देखील होत्या पुण्याच्या जनतेने भाजपला २०१७ च्या पुणे मनपा निवडणुकीत एकहाती सत्ता…

लोकशाही संपली मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगावं – उद्धव ठाकरे

शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका…

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का

प्रतिनिधी मुंबई, 17FEB2023 10:23 PM(IST) शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं…

सत्यजित तांबे यांनी घेतली विखे पाटलांची भेट

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी विखे पाटलांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसवर नाराजी व्यक्त केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी राधाकृष्ण विखे…

‘मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्या नावाला माझा पाठिंबा!’

मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदासाठी काही निकष असतात. कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असेल तर मी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो, असं मोठं वक्तव्य…

वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोडला किती वेळ थांबणार ?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत ट्रेनचा ( Vande Bharat Train ) आज महाराष्ट्रात शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्रासाठी दोन वंदे भारत ट्रेनला आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )…

‘सत्तर वर्षाचे सोडा, आठ वर्षात काय केले ते सांगा’

 देशात वीज कंपन्यांचे खाजगीकरण होत कामा नये. शासन  शेतकऱ्यांना  मदत करते ही कुठलीही मेहरबानी नाही. कारण हा देश श्रमजीवी व कामगारांच्या कष्टावर चालतो. खाजगीकरण (Privatisation) झाले तर केवळ कर्मचाऱ्यांचे नाही तर सर्व…

भोसरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा

 भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.…

वेध रायगडाचा: थोरलं राजं सांगून गेलं…! भाग 5

जानेवारीचा महिना होता, सन 1664, स्वराज्य उभं करण्याच काम नेटाने सुरू होते,एक एक किल्ला घेणे, मावळे जमविणे, आणि त्याना सैनिक प्रशिक्षण देणे, स्वराज्याच्या सीमा वाढवणे आणि त्या सुरक्षित करणे यावर…

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत….

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत. अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी…

error: Content is protected !!