Month: November 2022

पन्नास वर्षीय महिलेवर सलग तीन वर्ष बलात्कार, कोथरूडच्या CA ला बेड्या

प्रतिनिधी पुणे, गौरव राणे, 27/11/2022, 23:48 IST कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीए ला पोलिसांनी अटक केली. येरवडा पोलीस…

चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास प्रतिनिधी पुणे : 26/11/2022, 2:35 IST: ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा

vikram gokhale: पुण्याच्या (Pune) दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे,…

‘उद्धव ठाकरेंची पोटदुखी वेगळी; सत्ता गेल्याचं दुःख’

“उद्धव ठाकरेंची पोटदुखी वेगळी; सत्ता गेल्याचं त्यांना दुःख; भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला?” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे सॅम्पल असा उल्लेख करत केंद्र…

‘केंद्राने ‘सँपल’ परत न्यावं अन्यथा इंगा दाखवू’

प्रतिनिधी मुंबई, ज्यांचं सरकार केंद्रात त्यांच्या विचारसरणीची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात, मग त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं जातं…

कार्तिकी एकादशी आणि आळंदीचे महत्व…

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने चैतन्य कबीर महाराज यांनी कार्तिकादिशीचा आणि आळंदीचे महत्त्व विशद केले ते सांगतात की; ज्ञानेश्वर माऊलींनी शोषणरहित समाजाचा पाया येथे बांधला. माणूस येथे भावना…

कशी सुरू झाली कार्तिकी एकादशीची यात्रा…

गौरव राणे, देवाची आळंदी, पुणे IST 10:18PM 19/11/2022 आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं म्हणत गेला अनेक शतकापासून पंढरपूर आणि आळंदीची यात्रा पिढ्यानपिढ्या अनेक वारकरी करत आहेत आज आपण आषाढी कार्तिकी…

 औरंगाबादेतून जाणाऱ्या १२ रेल्वे रद्द

 मध्य रेल्वेमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते कल्याण स्थानकादरम्यान तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान लाइन ब्लॉक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य…

बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थची बाजारात दमदार एन्ट्री

शेअर बाजारात पडझड सुरू असताना दुसरीकडे आज दोन कंपन्यांची बाजारात लिस्टिंग झाली. मेदांता या ब्रॅण्ड अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी ‘ग्लोबल हेल्थ’ (Global Health) कंपनी आणि खाद्यपदार्थ तयार करणारी बिकाजी फूड्स…

‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’

 मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट  (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड (NCP MLA…

error: Content is protected !!