Month: October 2022

देशाच्या वित्तीय तुटीमध्ये वाढ

एप्रिल-सप्टेंबर काळात वित्तीय तूट 6.20 लाख कोटींवर  केंद्र सरकारच्या आर्थिक तुटीमध्ये वाढ होऊन ती आता 6.20 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याच्या काळात म्हणजे एप्रिल…

शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना अटकेत 

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.  25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतली आहे. ग्लोबल…

 दिवाळीपूर्वी सामान्यांना दिलासा?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक प्लसने तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर आता कच्च्या तेलाचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे चित्र आहे.…

उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची…

लासलगाव बाजार समिती दहा दिवस बंद 

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून दहा दिवस बंद राहणार आहे. लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समिती उद्यापासून दिवाळीनिमित्त बंद राहणार आहेत. त्यामुळे आधीच…

ईडीची रेझरपेसह इतर कंपन्यांवर छापेमारी 

नवी दिल्ली: ईडीने आज चायनिज लोन अॅप (Chinese Loan App) संबंधित पेमेंट गेटवे असलेल्या रेजरपे (Razorpay) आणि इतर कंपन्यावर छापेमारी करत 78 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कंपन्यांचे…

पावसावरून पुण्यात मुरलीधर मोहोळ, अजित पवारांत शाब्दिक चकमक

पुण्याच्या पावसावरुन, निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळत आहे.  मुरलीधर मोहोळ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवारांवर प्रश्नांचा…

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 ऑक्टोबरला  

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात 21 ऑक्टोबर रोजी सीबीआय युक्तिवाद करणार आहे. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानतंर…

‘सहा रबी पिकांचा एमएसपी वाढवला’ 

केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी…

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष 

भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची भारतीय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालीय. तर, राजीव शुक्ला (Rajiv Shukla)…

error: Content is protected !!