प्रतिनिधी जळगाव
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के बसलेत या भुकंम्पात कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केलं आहे.


नाशिक परिक्षेत्रातील 283 किलोमीटर परिसरात हा भूकंप जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत.
कृपया माहितीस्तव