Budget 2023 Session Parliament LIVE : केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे.
- जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी कशा वाढवता येतील यावर सरकारचा विशेष भर आहे. भारताकडून G20 अध्यक्षपद ही एक मोठी संधी आहे.
- उपाशीपोटी झोपणार नाही, याची काळजी घेतलीकोरोनाकाळात मोफत अन्न-धान्य पुरवठा योजनेसह कोणी उपाशीपोटी झोपणार नाही, याची आम्ही काळजी घेतली असं निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितलं.
गरीबांना 2024 पर्यंत मोफत रेशन कोरोना काळातही अर्थव्यवस्था मजबूत, देश थांबला नाही: सीतारामन भारतीय अर्थव्यवस्था चमकता तारा पीएम अन्नपूर्ण कौशल्य योजनेची सुरुवात होणार निर्मला सीतारामन म्हणाल्या, जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. त्यामुळे जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.
28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले


28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले
सरकारने कोविड लसीचे 220 कोटी डोस उपलब्ध केले. 44.6 कोटी लोकांना ते पीएम सुरक्षा आणि पीएम जीवन ज्योती योजनेतून मिळाले आहेत.
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.
लोकसहभागातून सरकार सबका साथ, सबका विकास या माध्यमातून पुढे गेले आहे.
28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले आहे