2027 पर्यंत देशातील ‘सिकल सेल अॅनिमिया’ नष्ट करणार सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळतो दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव दिले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते- त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्त कमी होते. याच अवस्थेला ‘अॅनिमिया’ म्हणतात त्यामुळे आजाराला ‘सिकल सेल अॅनिमिया’ असे नाव पडले. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे.
येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा


गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड 50 नवी विमानतळ उभारणार मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच मुले आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल शेतीशी संबंधित स्टार्ट अप ला प्राधान्य दिले जाईल 2014 पासून उभारण्यात आलेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उभारण्यात येणारअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे.केवळ आर्थिक मदतच केली नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात आला आहे,