मोठी बातमी
अभियांत्रिकीचे शिक्षण मातृभाषेतून घेण्यास पसंती
देशातील 20 महाविद्यालयांना मुभा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार
अँकर
गेल्या वर्षी देशातील 20 महाविद्यालयांना मातृभाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी मान्यता देण्यात आली होती मात्र त्यास मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा महाविद्यालयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद वारे मंगळवारपासून नव्या महाविद्यालयाचे प्रस्ताव स्वीकारले जातील नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे देशातील शिक्षण पद्धतीत आंतरविद्याशाखीय शिक्षण रुजवणे आणि मातृभाषेतून शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे विद्यार्थ्यांना मातृभाषेतील अधिक चांगल्या पद्धतीने करायचे शालेय विद्यार्थ्यांमध्ये ते सिद्ध झाले असून असाच प्रयोग आता उच्च शिक्षणात केला जाणार